JS
JobSetu
← मुख्य पानावर परत जा

Privacy Policy (गोपनीयता धोरण)

अद्ययावत: ऑगस्ट 2026

JobSetu ("आम्ही", "आमचे") हे लातूर जिल्ह्यातील उमेदवार (Job Seekers) व कंपन्या यांना जोडणारे व्यासपीठ आहे. आमच्या वेबसाईट/ॲपचा वापर करताना तुमची गोपनीयता जपणे आमची जबाबदारी आहे.

1. आम्ही कोणती माहिती गोळा करतो

2. माहितीचा वापर कसा होतो

3. माहिती कोणाशीही विकली जात नाही

तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कोणत्याही तिसऱ्या पक्षाला विकत नाही किंवा जाहिरातीसाठी वापरत नाही.

4. माहिती सुरक्षितता

पासवर्ड्स encrypted (hashed) स्वरूपात साठवले जातात — ते आम्हालाही मूळ स्वरूपात दिसत नाहीत. Resume व इतर कागदपत्रं सुरक्षित सर्व्हरवर साठवली जातात.

5. संपर्क

गोपनीयतेसंदर्भात प्रश्न असल्यास संपर्क करा: support@myjobsetu.in किंवा +91 9404180011 (सकाळी 10:00 — रात्री 8:00)